Tue. Dec 3rd, 2024

प्राजक्ता इंटरप्राईजेस. प्रस्तुत सलमान सोसायटी . चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे रिलीज डेट 17/11/2023 या तारखेला संपूर्ण महाराष्ट्र 

प्राजक्ता इंटरप्राईजेस. प्रस्तुत सलमान सोसायटी . चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे रिलीज डेट 17/11/2023 या तारखेला संपूर्ण महाराष्ट्र . आणि गोवा. कर्नाटक. मध्य प्रदेश. व गुजरात. या ठिकाणी चित्रपट रिलीज होत असून. सलमान सोसायटी चित्रपट याची टॅग लाईन आहे पडेगा इंडिया तो बडेगा इंडिया. या चित्रपटाची निर्मिती. रेखा सुरेंद्र जगताप. वैशाली सुरेश चव्हाण .शांताराम खंडू भोंडवे. यांनी केली असून. या चित्रपटाचे डायरेक्टर आणि संकलन कैलास काशिनाथ पवार यांनी केले आहे. या चित्रपटातील गाणी उत्कृष्ट झाली असून लवकरच व्हिडिओ पॅलेस म्युझिक चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि देशभर दिसणार आहे. सलमान सोसायटी चित्रपटाला संगीत दिल आहे श्रेयश आंगणे. आणि चित्रपटाचे कोरो ग्राफर आहेत अमित बँग. या चित्रपटाचे डीओपी फारूक खान. आहेत. चित्रपटातील कलाकार विनायक पोद्दार. शुभम मोरे. पुष्कर लोणकर. गौरव मोरे. देवकी भोंडवे. उपेंद्र लिमये. वनिता खरात. नम्रता आवटे. या सर्व कलाकार मंडळींनी अष्टपैलू अभिनयाने चित्रपट दमदार बनवला आहे. लवकरच रसिक प्रेमींच्या भेटीला येत आहे. सलमान सोसायटी मराठी चित्रपट. या तारखेला 17/11/2023

   

प्राजक्ता इंटरप्राईजेस. प्रस्तुत सलमान सोसायटी . चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे रिलीज डेट 17/11/2023 या तारखेला संपूर्ण महाराष्ट्र .

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *