मीरा–भाईंदर महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्रमांक 2 (अ, ब, क, ड) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे चार उमेदवार मैदानात
मीरा–भाईंदर : मीरा–भाईंदर महानगरपालिकेच्या सन 2026 च्या निवडणुकीअंतर्गत गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. स्थानिक विकास, जनसेवा आणि जबाबदार नेतृत्वाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची…